Due to his dedication towards women cancer & spreading awareness for prevention & early diagnosis, International Gynecological Cancer Society (IGCS) awarded upon him the prestigious traveling scholars program for advance fellowship & training in Gynecological Oncology, at Mayo Clinic (Rochester, USA), University of California Irvine (UCI), USA, University of South California (USC) & Keck School of Medicine, Los Angeles, USA.
हॅलो डाॅक्टर...Anagha Anil Daithankar, Nashik
मी सौ.अनघा अनिल दैठणकर (नाशिक)
माझी तब्ब्येत आता छान आहे.
लवकरच तीन केमो चे डोस पूर्ण करून मी माझे नाॅर्मल रूटीन सुरू करेन. आताही शक्यतो स्वतःच्या सर्व ऍक्टिव्हिटी स्वतः करण्याचा प्रयत्न करीत आहे.
तुमचे आभार मानायला माझे शब्द कमी पडतील. तुम्हाला आम्ही सात जून ला प्रथम भेटलो, तेव्हाच सगळं छान होणार याची खात्री पटली होती.
तुमचं सौम्य बोलणं, आश्वासक हसरा चेहरा आधीच दुखणं कमी करतो. ऑपरेशन नंतर तर, पुनर्जन्मच झाला माझा असं मला वाटतं...
तुमचं ज्ञान व अनुभव याचा फायदा माझ्या सारखाच, इतरही पेशंटना होऊ देत व त्यांनाही तुमच्या हातांनी नवजीवन मिळू दे...आणि माझ्या सारखेच त्यांच्याही शुभेच्छा कायम तुमच्या पाठीशी असोत...ही बाप्पा चरणी प्रार्थना.
१४ जून २०२१ ला ,मला माझ्या परमेश्वराचं तुमच्या रूपात दर्शन झालं.
Thank you very much Sir for each and everything.
God bless you and your family.
सौ अनघा अनिल दैठणकर नाशिक